श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र आणि गोवा

सामील व्हा

कृतज्ञता हा एक दृष्टीकोन आहे, फारच थोड्या लोकांना ही आशीर्वाद मिळतो. चला, आमच्या कुटुंबात सामील व्हा आणि
सेवेच्या रुपात आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आपला वेळ आपल्या आदर्श पुरुषाच्या कामी लावा.

कारण,"प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हाथ पवित्र असतात.” - भगवान श्री सत्य साई बाबा
सामाजिक सेवा (अधिक माहिती)
वैद्यकीय सेवा (अधिक माहिती)
शिक्षण संबंधित सेवा (अधिक माहिती)
इतर